स्वप्नात पुन्हा झोपच आली - विंदा करंदीकर

कुंभकर्ण

रावणाने डागली नाकात तोफ

तेव्हा उडाली त्याची झोप

कुंभकर्ण म्हणाला ‘बहार झाली

स्वप्नात पुन्हा झोपच आली

विंदा करंदीकर

Write a comment ...

Write a comment ...